¡Sorpréndeme!

सोलापूर | डिसले गुरुजींच्या कामाचा अमेरिकेकडूनही सन्मान; दिली प्रतिष्ठित स्कॉलरशिप

2021-12-05 15,061 Dailymotion

सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशीप जाहीर झाली आहे. यावर्षी जगभरातील ४० शिक्षकांना ही प्रतिष्ठेची स्कॉलरशीप जाहीर करण्यात आली आहे. पीस इन एज्युकेशन या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठात अधिक संशोधन करण्यासाठी त्यांना ही स्कॉलरशीप जाहीर करण्यात आली आहे.